मुंबई | माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेस पक्षाने सचिव पदारवरून हटविले आहे. काँग्रेस कमिटीचे महाचिसव अशोक गहलोत यांनी दत्त यांना पत्र पाठवून पक्षाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. ‘काँग्रेस पक्षाच्या सचिव पदावरून हटविल्यामुळे मला काही दुख झाले नाही. तरुण पिढीला देखील संधी मिळणे गरजेचे असल्याचे प्रिया दत्त यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवरून ट्टव केले.’
Want to clarify there is nothing to be upset about this letter, this is a process, I have been AICC secretary long enough, new and young people need to be brought into the organisation. If each one holds on to positions forever where will the other aspirants go.
— Priya Dutt (@PriyaDutt_INC) October 1, 2018
मुंबई प्रदेश काँग्रेसची काल (रविवारी २० सप्टेंबर)ला बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रिया दत्त यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु सध्या स्थानिक कार्यकर्त्ये प्रिया यांच्या उमेदवारी विरोधात गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.