HW News Marathi
Covid-19

सांगली जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका खरेदीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर

सांगली | १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून सांगली जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.

कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात आमच्या सांगली जिल्ह्याला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी मदत मिळावी अशी मागणी जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. हसन मुश्रीफ यांनी मदतीचे आश्वासन दिले होते आणि आज त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन,  उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk

शरद पवार आणि राज्यपाल यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

News Desk

“भीक मागा, उधार घ्या, पण ऑक्सिजन द्या” उच्च न्यायालयाने केंद्राला ठणकावले

News Desk