HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर

अहमदनगर | अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम अरुण जगताप हे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. यंदाच्या लोकसभेत अहमदनगर मतदारसंघातून संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आता राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना संग्राम जगताप हे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी होतेय’, दरेकरांचा आरोप

News Desk

१ जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे ! व्यापारी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

रामदास आठवलेंची भूमिका मराठी भाषेविरूद्ध?

News Desk