HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

मुंबई। ‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, ‘अशी टीका बोचरी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला एक हजार कोटींची तरतूद केलेली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारने केलेली तरतूद दिलेली नाही. शरद पवार हे नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पंतप्रधानांशी चर्चा!

News Desk

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna

26 नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पथकाला एकनाथ शिंदेकडून 51 लाखांचं बक्षीस!

News Desk