HW News Marathi
महाराष्ट्र

“सुनील शिंदेंना त्यांच्या त्यागाचं फळ मिळालं!”, – संजय राऊत

मुंबई | “सुनील शिंदे यांना त्याग आणि निष्ठेचे फळ मिळाले,” असे शिवसेनेंचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणालं. आता विधानपरिषदेत आमदार म्हणून आणण्यासाठी उमेदवारी दिली, असे राऊत म्हणालं. शिंदेंनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघा सोडला होता. यानंतर शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचा त्याग आणि निष्ठाचे स्मरणात ठेवून त्यांना विधानपरिषदेते आमदार म्हणून उमेदवारी दिली.”

“शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना विधानपरिषदेची उमेदवारीवरून पत्रकारांनी राऊतांना विचारलं की, “रामदास कदम हे शिवसेनेचं नेते आहेत. कदम आणि शिंदे हे दोघेंही कडवट शिवसैनिक आहेत. गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून कदमांनी पक्षाचं नेतृत्व केले आहे. कदमांनी आमदार आणि मंत्री होते. तसेच कदमांनी विधानपरिषदेतसुद्धा पक्षाचं नेतृत्व केले आहे. आणि आता आम्ही एकत्र काम करू,” असे म्हणत राऊतांनी कदमांच्या उमेदवारीच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

स्वातंत्र शेतकऱ्यांनी लढून मिळविलं

राऊत पुढे म्हणालं, “तसेच पोलिसांनी गोळीबार केला, भाजपच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंडे पाठवली. पण पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी तरीही मागे हटलं नाही. हे शेतकरी फक्त दोन राज्याचं नव्हतं. हे दोन राज्याचं शेतकरी देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होतं. म्हणून शेवटी शेतकऱ्यासमोर सरकारला झुकावं लागलं. कृषीविषयक तीन काळे कायदे रद्द होतात. हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र दिनच आहे. आणि हे स्वातंत्र शेतकऱ्यांनी लढून मिळविलं. भीक मागून मिळविलेलं नाही. आणि ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिले आहे. जेसे जलियांवालामध्ये ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडलं. त्याच पद्धतीनं लखीमपूरमध्ये सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणून मला आजची सकाळी ही मला शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यांची सकाळ वाटतं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव! – उपमुख्यमंत्री

Aprna

दारुड्यांचा हल्ल्यात जखमी झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णींची चौकशी केल्याबद्दल सर्वांचे मानले आभार

News Desk

‘अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने धोका कमी’, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची माहिती…!

News Desk