HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते ! शिवसेना प्रवक्त्यांची यादी पाहा

मुंबई | शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी सेनेकडून जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इतर १० जणांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

प्रवक्त्यांची यादी –

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते

अरविंद सावंत – खासदार (मुंबई)

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)

प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री

उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

सुनील प्रभू – आमदार (मुंबई)

प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)

किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज आणि उद्याही मार्गदर्शक! – उद्धव ठाकरे

Aprna

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

Aprna