HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचे अभ्यासक सराटेंना काळे फासले

औरंगाबाद | मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडूनच काळे फासण्यात आले. सुभेदारी विश्राम गृह येथे सुरू असलेले मराठा आरक्षणाच्या संदर्भात जनसुनावणी दरम्यान सराटे उपस्थित होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासून त्‍यांना हाकलून दिले.
आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे काम सराटेंच्या एजन्सीला दिल्याने कार्यकर्त्यांनी जोरादार विरोध केला आहे.
सराटेंकडून आरक्षणाबाबत समाजाची दिशाभूल करत आहेत. ते संघ व सरकारचे हस्तक असून त्यांना ताबडतोब बाहेर काढा, अशी मागणी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून सराटे यांना गाडीतून घेऊन गेल्याने क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते शांत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा”, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

News Desk

मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

News Desk

लॉकडाऊनचे योग्य नियोजन नाही, सोनिया गांधींची पंतप्रधानांवर टीका

News Desk