HW News Marathi
मुंबई

मालाडमध्ये पार्किंगच्या वादातून सात गाड्या पेटविल्या

मुंबई | मुंबईमधील मालाड परिसरामध्ये पार्किंगच्या वादातून दोन गटात मध्यरात्री जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यानंतर जमावाने सात गाड्या पेटवून दिल्या आहेत. या आगीमध्ये सर्व गाड्या जळून खाक झाल्या असून यामध्ये ४ रिक्षा, तीन मोटरसायकलचा यात समावेश आहे. मालाड पश्चिमेला ही घटना असून अज्ञातांविरोधात भादंवि कलम ४३५ नुसार दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिवसैनिकांनी परप्रांतीय तरुणाला मारहाण केल्याची घटनासमोर आली आहे. ही मारहण स्टॉल लावण्यावरून मारहाण झाली आहे. या मारहाणीत सेनेच्या प्रभादेवीतील शाखाप्रमुख शैलेश माळी आणि त्याचा मुलगा मंदार माळीही सहभागी होता. महत्त्वाची गोष्टी म्हणजे मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात लठ्ठपणाविरोधात मोहीम चालवणार, मुख्यमंत्र्यांची घोषण

News Desk

सासरच्या मंडळींना मारहान केली म्हणून जावायाचा खून

News Desk

विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाला मुख्यमंत्र्यांचे विश्वास ठरावाने उत्तर

News Desk