नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यानी अखेरचा श्वास घेतला. कवी, साहित्यिक, पत्रकार, राजकारणी असे अष्टपैलू असलेल्या वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे.
The mortal remains of former PM #AtalBihariVajpayee being taken to Smriti Sthal for funeral. PM Modi and Amit Shah also take part in the procession. The distance is around 4 kilometers. pic.twitter.com/vJWTLwMwhm
— ANI (@ANI) August 17, 2018
केंद्रसरकार कडून सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीच्या राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रध्यक्ष अमित शहा सहभागी झाले आहे.
#Delhi: Visuals of people gathered during the funeral procession of former Prime Minister #AtalBihariVajpayee to Smriti Sthal. pic.twitter.com/YXQpZ5Ti3v
— ANI (@ANI) August 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.