HW News Marathi
देश / विदेश

बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात पुन्हा बॉम्बस्फोट

नवी दिल्ली | पाकिस्तानातील क्वेट्टा शहरात पुन्हा एकदा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. बलुचिस्तानमधील क्वेट्टा शहरात मशिदीजवळ घडवून आणण्यात आलेल्या या बॉम्बस्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी देखील क्वेटा शहरातील हजारगंजमधील ‘सब्जी मंडी’ परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभरी जखमी झाले होते.

 

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण

News Desk

संभाजीराजेंवर केलेल्या आक्षेपार्ह टिकेप्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

News Desk

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna