HW News Marathi
देश / विदेश

देशात बहुसंख्य समाज हा रामाची पुजा करतो | भागवत

हरिद्वार | ‘देशात बहुसंख्य समाज हा रामाची पुजा करतात. राम मंदिर उभारण्यासाठी विरोधक देखील विरोध करू शकत नाहीत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. तसेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्येचे राम मंदिर बांधण्यास कटिबद्ध आहे. भागवत यांनी पंतजली योगपीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

तसेच पुढे भागवत असे देखील म्हटेल की, प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. ‘विरोधी पक्षदेखील उघडपणे अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाही. कारण देशातील बहुसंख्य समाज हा भगवान रामाची पूजा करतो,’ याची त्यांना कल्पना आहे. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो. राम मंदिराची उभारणी नक्की होईल. परंतु त्यासाठी काही अवधी लागेल,’ असं भागवत यांनी म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेव्हा सर्वोच्च न्यायालय पगार वाढीवर बोलते…

News Desk

‘किंगमेकर’ भगतसिंह कोश्यारींच्या शब्दांचा मंत्रिमंडळ फेररचनेत ठसा 

News Desk

पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार… !

News Desk