HW News Marathi
व्हिडीओ

मोदी आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार यांच्यावर बायोपिक येणार?

शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत…खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने आयोजित योद्धा@८० या डॉक्युमेंटरी व शॉर्टफिल्म स्पर्धा ठेवली होती. याला अनुसरुन शरद पवारांच्या जीवनावर बायोपिक येणार का असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारण्यात आला यावर ते काय म्हणाले पाहूयात. तर जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक येण्याची चिन्हे दिसत आहेत..त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी…हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच शरद पवारांच्या जीवनावरही बायोपिक येईल असे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत..नक्कीच यांची उत्सुकता सगळ्यांमध्ये लागून राहिली आहे.

#SharadPawar #NCP #JayantPatil #NarendraModi #BalasahebThackeray #BJP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Balasaheb Thackeray जिवंत असते तर Uddhav Thackeray कधीही मुख्यमंत्री झाले नसते”- Narayan Rane

News Desk

रवी राणांनी राजदंड पळवला,अध्यक्षांनी राणांना हकलले! विधानसभेत पुन्हा राडा

News Desk

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी अजित पवार आक्रमक

swarit