HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…अजित पवारांचा भाजपवर निशाणा!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे (Maharashtra Budget 2021) आज सूप वाजणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव न घेता विधानसभा निवडणुकीत पराभव कसा झाला याबद्दल सूचक विधान केले आहे. तसंच, ‘ सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना आपण सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे’ असा टोलाही लगावला.

#PankajaMunde #AjitPawar #DhananjayMunde #BJP #DevendraFadnavis #Beed #Parli #NCP #MahaVikasAaghadi #SudhirMungantiwar #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आता तोंडघशी पडणार, जनप्रक्षोभ कधी उसळेल सांगू शकत नाही, उर्जामंत्र्यांचा इशारा!

News Desk

हरहुन्नरी आणि सर्वांना हवा असा वाटणारा सहकारी आज आम्ही गमावला – Ajit Pawar

News Desk

“चंद्रकांतदादा पत्र लिहिणार? अरे बापरे…ताबडतोब…भीती वाटतेय मला!” संजय राऊतांचा टोला

News Desk