HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

राजू शेट्टी यांचे नाव 12 आमदारांच्या यादीतून वगळण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मलाच ही बातमी टीव्हीवर पाहिल्यावर कळली, असं उत्तर दिलं. माध्यमांवर अजितदादांनी यावरून ताशेरे ओढले. काय म्हणाले अजित पवार?

#AjitPawar #RajuShetti #GovernorKoshyari #LiveMarathiNews #MarathiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNews #MarathiLive

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोल्यात चोरट्यांनी केलं मंदिर टार्गेट तर दानपेटी केली लंपास

News Desk

जितेंद्र आव्हांडावरील गुन्हा म्हणजे सुडाचे राजकारण! अरविंद सावंतांचा आरोप

News Desk

Rahul Gandhi 28 डिसेंबरला Mumbai दौऱ्यावर,पहिल्यांदाच शिवतीर्थावर…

News Desk