HW News Marathi
व्हिडीओ

Avdhut Tatkre | प्रसाद लाड यांनी यापूर्वीच दिले होते तटकरेंच्या पक्षबदलाचे संकेत

खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधून तटकरे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. त्यावेळी भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक सूचक वक्तव्य केले होते.”कोणतरी तटकरे प्रवेश करणार आहेत पण भाजपमध्ये कि शिवसेनेत ते सांगता येत नाही”, असे प्रसाद लाड म्हणाले होते.पाहूया नेमके काय म्हणाले होते प्रसाद लाड

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा टाईम बॉम्ब मुंबईत फुटल्याशिवाय राहणार नाही!, जितेंद्र आव्हाड यांचा रेल्वेला इशारा

News Desk

“मी तुमच्यापुढे हात जोडतो पण..”; Dhananjay Munde यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk

मी इंदिरा गांधींनी दिलेलं लुगडं नेसलंय…

News Desk