HW News Marathi
व्हिडीओ

अमेरिकेच्या मित्राने शिकवलेल्या कलेमुळे बीडचा Ankush More झाला जगप्रसिद्ध!

माणसाच्या जीवनास कधी कलाटणी येईल हे सांगता येणे तसे कठीणच मात्र कार्य सातत्त्य आणि करण्याची लगन असेल तर सर्व काही शक्य आहे हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले ते बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड या ग्रामीण भागातील एका होतकरू तरुणाने .

वारकरी संप्रदायात वयाच्या 6 वर्ष्यापासून स्वतःला वाहून घेतलेल्या अंकुश मोरे यांनी पक्वाज वाद्य शिकले तसं पाहायला गेलं तर अंकुश मोरे हे त्यांच्या आई वडिलांना एकच मुलगा लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले आणि आई ने अंकुश यांना वारकरी संप्रदायाला सोपवले.

कीर्तनाच्या माध्यमातून अंकुश मोरे यांना महाराष्ट्रभर भ्रमंति सुरू झाली पंढरपूर ला नेहमीच वारी होऊ लागली पंढरपूर येथील इस्कॉन टेम्पल ला भेट देण्यासाठी विदेशी भाविक हजारोंच्या संख्येनी येत असत आणि याच दरम्याच्या काळात अंकुश ला अमेरिकन मित्र पॉल विनेट मिळाला.

#Beed #Maharashtra #PankajaMunde #MVA #NCP #BJP #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil राजकारण सांगत राहिले, मात्र तो ‘मागे’ रडत राहिला!

News Desk

फडणवीसांनी राजकारणातून संन्यास घ्यावाचं! मराठी माणसाचा जाच संपेल…

News Desk

“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही” – ऊर्जामंत्री Nitin Raut

News Desk