HW News Marathi
व्हिडीओ

भाजपाच्या नवाब बुक्कलचा अजब दावा

काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलीत असल्याचं सांगितलं होतं. तर आता उत्तर प्रदेशचेच भारतीय जनता पार्टी चे विधानपरिषद सदस्य असेलेले बुक्कल नबाव यांनी गुरवारी एक विवादास्पद विधान केलं आहे. बुक्कल नवाब यांनी भगवान हनुमानाला आता मुसलमान असल्याच सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बळीराजाचा बळी कोण घेतय???……

News Desk

तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर का आले?

Manasi Devkar

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

News Desk