HW News Marathi
व्हिडीओ

कोण देतोय Sonu Nigam ला जीवे मारण्याची धमकी?; Ameet Satam यांचा सवाल

भाजपचे आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी सभागृहात point of information च्या माध्यमातून गायक सोनू निगम यांच्या संबंधित एक मुद्दा मांडला. सोनू निगम आणि त्यांच्या स्टाफला मोफत शो करा अशी धमकी दिली जात आहे. अश्या अन्यायकारक कारवाया आयुक्त इकबाल सिंह चहल महापालिकेच्या मार्फत चालवत आहेत, अशी भीती सोनू निगम यांना आहे, असा धक्कादायक आरोप अमित साटम यांनी केला आहे.

#SonuNigam #AmeetSatam #UddhavThackeray #JitendraAwhad #MumbaiPolice #HomeMinister #ShivSena #Congress #NCP #BJP #MVA #Assembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“..तर आम्ही हत्तीच्या पिल्लाला चिवा अन् माकडाच्या पिल्लाला चंपा म्हणू”; Pednekar यांनी BJP ला डिवचलं

News Desk

पुण्यात आंबिल ओढा वाद पेटला ! स्थानिकांचा आत्मदहनाचा प्रयत्न,’पुणे पोलीस मुर्दाबाद’च्या घोषणा

News Desk

“वेश्यांना द्यायच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना…”, Raut यांचं नाव घेत Fadnavis यांची बोचरी टीका |

News Desk