HW News Marathi
व्हिडीओ

“मृत व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा लावून…”; Dhananjay Munde यांच्यावर Kirit Somaiya यांचा गंभीर आरोप

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकणार एक प्रकरण आपण काहीच दिवसांपूर्वी पाहिलं. धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते असताना बाहेर आलेलं जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरण संबंध महाराष्ट्रभर गाजलं होतं.याच जमीन प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोचा नायालायाने आता म्हणजे ८ डिसेंबर रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे हे प्रकरण पुन्हा गाजण्याची शकता झालेली असताना आता भाजपनेही ह्यात उडी घेतली आहे. कारण, भाजप नेते किरीट सोमयानी आता ह्या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केलीय

#KiritSomaiya #DhananjayMunde #JagMitraSugarMill #NCP #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातील कटुता कमी करण्याचे प्रयत्न सुरू?

Seema Adhe

‘नाना पटोलेंची चौकशी करा’ शिवसेना खासदार संजय राऊतांनी अशी मागणी का केली ?

News Desk

उद्धवजी भाजपशी जुळवून घ्या,शिवसेना नेत्याचा लेटरबॅाम्ब! काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप…

News Desk