HW News Marathi
व्हिडीओ

गडकरींनी दिल्लीत ‘भारत सरकार’चा बोर्ड उखडून ‘महाराष्ट्र सरकार’ चा लावला…

दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये येण्याचा किस्ला सांगितला. भारत सरकारचा बोर्ड फाडून त्यांनी महाराष्ट्र सरकारचा बोर्ड तिथे लावला. नितीन गडकरींनी त्याच्या या वास्तूशी भानात्मक नातं जुळलेला असल्याचं सांगितलं आहे.

#nitingadkari #bjp #narendramodi #centralgovernmnet

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima koregaon जाणून घ्या भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास

News Desk

Yashwant Jadhav यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला २ कोटी! ‘मातोश्री’ म्हणजे नेमकं कोण?; करत भाजप आक्रमक

News Desk

शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? काँग्रेसची गळ?

News Desk