HW News Marathi
व्हिडीओ

BJP MLA Charan Waghmare | भाजप आमदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे तुमसरचेआमदार चरण वाघमारे यांच्यासह शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरुद्ध 18 तारखेला तुमसर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना शनिवारी सकाळी अटक केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशी आहे शिक्षक-पदवीधर निवडणुकीची चुरस; कोण मारणार बाजी?

Manasi Devkar

BJP ने उगाच आपले पैसे वाया घालवू नये!, Sanjay Raut यांचा सल्ला

News Desk

“27 नोव्हेंबरला राज ठाकरे सगळ्यांचा हिशोब करणार”

News Desk