HW News Marathi
व्हिडीओ

‘बुलेट’ ची जागा मेट्रोला? महाविकासआघाडी भाजपला दणका देणार ?

कांजुरमार्गमधल्या मेट्रो कारशेडवर केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने कामाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता मेट्रो 3 (Metro 3) ची कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारता येईल का ?, याबाबतची चाचपणी सुरू झालीय. जर मेट्रो कारशेड बांद्रा कुर्ला संकुलात उभारण्यात आली तर त्याचा फटका बुलेट ट्रेनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

#NarendraModi #UddhavThackeray #BulletTrainVsMetro #DevendraFadnavis #BJP #Shivsena #AnilParab #MahaVikasAghadi #Maharashtra #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

News Desk

World Cancer Day |जागतिक कॅन्सर दिन विशेष

News Desk

Neelam Gorhe वाचवणार Aaditya Thackeray यांची आमदारकी? व्हीप बाजावून Eknath Shinde यांची नवी खेळी

Manasi Devkar