HW News Marathi
व्हिडीओ

Congress- Mohan Joshi | कोण आहेत मोहन जोशी ?

काँग्रेसने पुण्यातून चर्चेत असणाऱ्या नावांऐवजी मोहन जोशी यांना लोकसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड आणि सुरेखा पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. पण काँग्रेसने मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून गेल्या चार दशकापासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहेत.#Congress #Loksabha2019 #MohanJoshi #GirishBapat #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांंना Arrest करण्याचं प्लॅनिंग Uddhav Thackeray, Ajit Pawar, Anil Parab यांच्यात ठरलं होतं?

News Desk

बैल पोळा नाही तर ‘या’ गावात साजरा केला जातो ‘गाढव पोळा’

Manasi Devkar

पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

News Desk