HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेस, राष्ट्रवादीला गरज असेल तर ते माझ्याशी बोलतील – Prakash Ambedkar

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या युतीबाबत मोठं वक्तव्य केलं. ठाकरेंचं फायनल झालं की घोषणा होईल, असं आंबेडकर यांनी म्हंटलं. तसेच ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत बोलत नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावं’, असंही त्यांनी म्हंटलं.

#PrakashAmbedkar #UddhavThackeray #Shivsena #VBA #Congress #NCP #Shivshakti #Bhimshakti #Politics #MVA #MahavikasAghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar | पूरग्रस्तांसाठी शरद पवारांचा मदतीचा हात ..

Arati More

Sharad Pawar And Udayanraje Meet | उदयनराजे राष्ट्रवादीतचं, भाजपप्रवेशाच्या अफवा होत्या..

Arati More

HW च्या सर्वेनुसार, युती तुटण्याच कारण कोण? भाजप की शिवसेना

News Desk