HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांनी दाखवली दादागिरी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं. ” काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती”, असं अजित पवार म्हणाले.

#AjitPawarVsNarayanRane #LatestMarathiNews #MarathiBatmya #UddhavThackeray #BJP #NCP #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…संक्रातीबद्दल या काही खास गोष्टी

Arati More

भाजपचं मिशन बारामती की महाराष्ट्र?

Manasi Devkar

२ महिन्यांत हादरलं MVA सरकार! ED, IT धाडींचे चक्र वेगात; पुढचे टार्गेट कोण?

News Desk