HW News Marathi
व्हिडीओ

होय, मी राऊतांच्या धमक्यांनी घाबरलोच! राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला, पुन्हा ठिणगी ?

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामागे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदार संजय राऊत हे थेट राजगुरुनगरला गेले आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी संजय राऊत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला खुले आव्हान दिले आणि स्थानिक राजकारणामुळे शिवसेना राष्ट्रवादीत जुंपली. या सगळयावरून थेट अजित पवारांपर्यंत इशारा देणाऱ्या संजय राऊत यांना आता स्वतःला विजय मोहीते यांनीच प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

#SanjayRaut #DilipMohite #SharadPawar #UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra #JayantPatil #Shivsena #NCP #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझेंचं निलंबन होणार? शरद पवार आणि अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

News Desk

शिवसेनेच्या विजय शिवतारेंच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! मानसिक छळाचे आरोप,प्रकरण काय?

News Desk