HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Local वरून Thackeray सरकार आणि Raosaheb Danve यांच्यात वाद!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे….. येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पण लोकलचा प्रवास करण्यासाठी काही निकष असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी तिकीट किंवा पास कसे मिळवायचं याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. रेल्वेचा पास तांत्रिक पद्धतीने डाऊनलोड कसा करायचा, याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय पण त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती असं मत व्यक्त केलं. रेल्वेसंदर्भातली ही घोषणा झाल्यानंतर आता सर्वच स्तरांमधून संमिश्र भावना व्यक्त होताहेत..

#MumbaiLocal #RaosahebDanve #SanjayRaut #UddhavThackeray #LifelineOfMumbai #mahavikasaghadi #indianrailways #Shivsena #BJP #Maharashtra #Unlock #Lockdown

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर Sharad Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk

फडणवीसांनी राजकारणातून संन्यास घ्यावाचं! मराठी माणसाचा जाच संपेल…

News Desk

सचिन,लतादीदींचे ट्विट कुणाच्या दबावाखाली ठाकरे सरकार करणार इंटेलिजन्स चौकशी!

News Desk