HW News Marathi
व्हिडीओ

“Gadchiroli Naxal Attack | शहीद जवांनाच्या अंत्यसंस्काराला पालकमंत्र्याची गैरहजेरी, वीरपत्नीची खंत “

गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी १ मे ला शीघ्र कृती दलाच्या जवानांन केलेल्या हल्ल्यात १५ जवानांना घेउन जाणाऱ्या वाहनाला भूसुरुंगानं उडवून देण्यात आलं होतं. या हल्ल्यात १५ जवान आणि एक वाहन चालक असे १६ पोलीस जवान शहीद झाले. याच हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस जावान सर्जेराव खर्डे आणि राजू गायकवाड यांचाही समावेश होता.या हल्ल्याला आज सात दिवस उलटून गेले तरी सुध्दा बुलडाणा जिल्हाचे पालकमंत्री यांनी साधी विचारपूस किंवा सांत्वनपर भेटही दिली नाही. अशी खंत शहीद पोलीस जवान सर्जेराव खर्डे यांच्या पत्नी स्वाती खर्डे यांनी व्यक्ती केलीय.#gadchirolinaxalattack #Buldhana #Martyrjawan #MadanYerawar #RahulBondre

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वक्तव्यानंतर Prasad Lad यांची दिलगिरी; म्हणाले…

News Desk

ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमावली

News Desk

सबरीमाला मंदिर निकाल,आझाद मैदानात आंदोलन

News Desk