HW News Marathi
व्हिडीओ

Rana दाम्पत्यावर ‘हा’ कलम लावून MVA सरकार अडचणीत?, जाणून घ्या ‘या’ कलमाविषयी

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे देशद्रोहाचे कलम १२४A पुन्हा चर्चेत आले आहे. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावबाहेर हनुमान चालिसाचं पठण करू असं आव्हान केलं होत. त्या नंतर राज्यामध्ये राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना असं चित्र राज्यामध्ये रंगलं. राणा पॅम्पत्याच्या आव्हानानंतर शिवसैनिक अक्रम झाल्याचं पायाला मिळालं

#NavneetRana #Shivsena #BombayHighCourt #UddhavThackeray #MVA #AjitPawar #DevendraFadnavis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री परतल्यानंतर ‘Matoshree’ वर कडेकोट Police बंदोबस्त!

News Desk

Manoj Kotak| माहूलवासियांनी मनोज कोटक यांना घेरले

Atul Chavan

Kyasanur Forest Disease | कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर माकडतापाचं संकट, काय आहे माकडताप?

swarit