HW News Marathi
व्हिडीओ

भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात Gopichand Padalkar यांचा Sanjay Raut यांना सवाल!

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली नंतर त्यांचा जामीनही झाला मात्र या घडीमोडींमध्ये शिवसेना विरूद्ध राणे वाद उफाळून आला .सेनेने राणेंवर आणि राणेंनी सेनेवर सडकून टिका केली.शिवसेनेच्या सामना अग्रलेखात राणेंना अनेक उपमा देण्यात आल्या .”राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे.अशी बोचरी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. याच टीकेवर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. “

#GopichandPadalkar #SanjayRaut #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Hwnewsmarathi #Shivsena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar On Chandrakant Patil | अजित पवार म्हणतात,मी ‘चंपा’ म्हणालो कारण….

Arati More

‘या’ अटींच उल्लंघन केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यवर गुन्हा दाखल

News Desk

Narayan Rane आणि कुटुंबीयांना Look out Notice! 25 Crore एवढं आहे कर्ज..

News Desk