HW News Marathi
व्हिडीओ

Harshwardhan Patil ,Appasaheb Jagdale | इंदापूरमध्ये मामा-भाचे एकत्र,दत्तात्रण भरणेंचा मार्ग खडतर..

इंदापूर तालुक्यातील राजकारण हे वेगळ्या वळणावर असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस चे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणें यांच्या उमेदवारी ला विरोध करून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, परंतु कार्यकर्त्यांसी बोलून त्यांनी भारतीय जनता पक्ष यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतला. या मुळे हर्षवर्धन पाटील यांना निवडणूक सोपी झाली आहे.#HarshwardhanPatil #AppasahebJagdale #BJP #NCP #DattatrayBharne

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अजितदादा सांभाळून बोला,फाटक्या तोडांने बोललो तर महागात पडेल ‘ चंद्रकांत पाटील भडकले !

News Desk

Sharad Pawar NCP | आमच्याकडे ‘गृह’खाते ‘नको’ म्हणणारीच मंडळी जास्त !

Gauri Tilekar

“चंद्रकांतदादा पत्र लिहिणार? अरे बापरे…ताबडतोब…भीती वाटतेय मला!” संजय राऊतांचा टोला

News Desk