HW News Marathi
व्हिडीओ

समीर वानखेडेंनी NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमने क्रूझ लाइनरवर टाकलेल्या छाप्यादरम्यान बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी पकडण्यात आलं. मात्र, त्यापुढच्या कारवाई आणि चौकशीबाबतची संपूर्ण माहिती NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्हतीच अशी धक्कादायक बाब आता समोर येतेय. आर्यन खानकडून ‘कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही’ हे वरिष्ठांना सुरुवातीला माहितीच नव्हतं, असं आता NCB अधिकाऱ्याने सांगितलं. इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. याचा परिणाम काय झाला? आणखी काय काय घडलं? जाणून घेऊया

#SameerWankhede #NawabMalik #AryanKhanCase #NCB #MaharashtraPolitics #NCP #MVA #MVAGovernment #MahaVikasAghadi #NCB #AryanKhanDrugCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांना अडकवायचा BJPचा गेम! – Sunil Raut

Chetan Kirdat

Vinod Tawade | मला तिकीट का मिळाले नाही याचे आत्मपरीक्षण करेनच !

Gauri Tilekar

“तू गोधडीत पण नव्हता, तेव्हा आम्ही ….”; Gulabrao Patil यांचा Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा

News Desk