HW News Marathi
व्हिडीओ

“मी वापरलेला ‘तो’ शब्द आक्षेपार्ह नाहीच!”; गुन्हा दाखल झाल्यानंतरही Sanjay Raut यांचा दावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याप्रकरणी भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती यांनी त्यांच्यावर FIR दाखल केला आहे. या प्रकरणी पत्रकारांनी राऊतांना विचारल्यार राऊत म्हणाले, “मी मधल्या काळात एका शब्दाचा वापर केला. तो शब्द म्हणे भावना दुखवणार आहे. काय भावना दुखल्या, कोणाला मुर्ख म्हणे, अशिक्षित आणि आडाणी म्हणे, हे वारंवार आपण राजकाणात आणि समाजकारणात वापरतो. मी जो शब्द वापरला तो या देशातला नव्हते तर जगातल्या कोणत्याही शब्दकोशात आपण त्याचा अर्थ पाहिला तर त्यांचा अर्थ मुर्ख, अतिशाहणा आणि बुद्ध असा दिलेला आहे. जर या शब्दा विरोधात अशा प्रकारे तर या देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही.”

#SanjayRaut #DevendraFadnavis #YogiAdityanath #BJP #MVA #BJPMaharashtra #AtulBhatkhalkar #AshishShelar #KishoriPednekar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांचं गृहमंत्रीपद जाणार का? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

सातत्य फक्त राहुल गांधींमध्ये नाहीये की काँग्रेसमध्ये?

News Desk

Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर,तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

News Desk