HW News Marathi
व्हिडीओ

राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष, नेहमी उध्दव ठाकरेच टार्गेट का ?

“महाराष्ट्रासाठी एकंदरच राणे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष काही नवा नाहीये. मात्र, नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. शिवसेनेत असताना गदी शाखाप्रमुख पदापासून राज्याचे मुख्यमंत्रिपद असा राणेंच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे मग राणे आणि शिवसेनेमधील संघर्षाची नेमकी ठिणगी कधी पडली ? आणि नारायण राणे नेहमीच उद्धव ठाकरेंना इतक्या मोठ्या प्रमाणात टार्गेट का करतात ? याचीच उत्तर मिळवण्यासाठी इतिहासातील काही संदर्भ समजून घेणं महत्त्वाचं आहे. हेच जाणून घेण्यासाठी आम्ही बातचीत केलीये ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आणि राजकीय विश्लेषक धवल कुलकर्णी यांच्याशी

#UddhavThackeray #NarayanRane #Shivsena #BalasahebThackeray #RajThackeray #ManoharJoshi #NileshRane #NiteshRane #BJP #SubhashDesai #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या  मुलाला ‘अशी’ केली अटक ! पोलिसांना देत होता चकवा…

News Desk

Dhananjay Munde | हा जनसमुदायच माझ्या विजयाची खात्री देतो !

Gauri Tilekar

मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं, राऊतांचा दावा खरा?, काय म्हणाले Nitin Deshmukh?

Manasi Devkar