HW News Marathi
व्हिडीओ

“Indira Gandhi यांचं ‘ते’ पत्र राहुल गांधींनाच देणार”

सध्या शेगाव येथे राहत असलेल्या वेदवंती अंबादास मांडवगडे यांनी इयत्ता अकरावीत असताना इंदिरा गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. इतकंच नाही तर हे पत्र मिळाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देखील स्वतःच्या हस्ताक्षरात वेदवंती यांना पत्र पाठवलं होतं. 53 वर्षांपूर्वीचं हे पत्र वेदवंती आता ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी यांना भेट म्हणून देणार आहेत.

#RahulGandhi #IndiraGandhi #BharatJodoYatra #Congress #VedavantiMandavade #Letter #INC #Maharashtra #NanaPatole #VeerSavarkar #BharatJodo

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांच्या वक्तव्याचा महिलांनी घेतला खरपूस समाचार…

swarit

“आताच माईकची ओढाओढी अन् एकमेकांना कागदं देतायत”, Ajit Pawar यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

News Desk

“महाराष्ट्रात भाजपला पुढची २५ वर्षे सत्ता मिळणार नाहीय”; Sanjay Raut यांचा दावा

News Desk