HW News Marathi
व्हिडीओ

रास्तारोको, जाळपोळ अन् मारहाण! मुंबई-ठाण्यात उमटले ‘बंद’चे तीव्र पडसाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. लखीमपूर खेरी येथे रविवारी (३ ऑक्टोबर) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या वाहनांच्या ताफ्याखाली चिरडून चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर,आज महाविकासाआघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली परिसरात या ‘बंद’चे नेमके काय पडसाद उमटले? कसा प्रतिसाद मिळाला पाहूया.

#MaharashtraBand #LakhimpurKheriViolence #LakhimpurViolence #SanjayRaut #UddhavThackeray #LakhimpurKheri #MahaVikasAaghadi #DevendraFadnavis #AashishShelar #Shivsena #NCP #Congress #ChandrakantPatil #NanaPatole

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray हिंमत असेल तर…; Kirit Somaiya यांचं चॅलेंज

News Desk

Terrorist attack | 2019 चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला !

News Desk

मविआने २०१९ मध्ये मला संपवण्याचा प्रयत्न केला – देवेंद्र फडणवीस

News Desk