HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्या आदेशानंतर मुंबईत MNS कडून हनुमान चालिसा वाजवण्यास सुरू,राजकीय वातावरण चिघळणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कालचं भाषण अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. त्यांच्या या भाषणावर विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात टीका होतेय आणि चर्चा सुद्धा. दरम्यान, आपल्या याच भाषणात राज यांनी काल एक असंच विधान किंवा आवाहन केलं होतं ज्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल अशी चिंता व्यक्त केली गेली. मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही स्पीकरवर हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत राज ठाकरे यांनी दिला होता. आणि त्यांच्या ह्याच इशाऱ्यानंतर आता मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. कारण, घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी आपल्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केली आहे. आता दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. यामुळे आता खरंतर चिंता व्यक्त केली जात आहे. नेमकं प्रकरण काय?

#RajThackeray #Hindutva #GudiPadwa #MohitKamboj #MNS #HinduMuslim #Azaan #HanumanChalisa #Ghatkopar #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पडळकर बीडमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू ! राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा | NCP

Gauri Tilekar

Mercedes विरुद्ध Rickshaw; Uddhav Thackeray यांच्या टीकेनंतर Eknath Shinde यांचं सडेतोड उत्तर

Manasi Devkar

Surekha Punekar यांचा NCP मध्ये प्रवेश,NCP मध्ये प्रवेश केल्यावर स्वप्न पुर्ण झाल्याची प्रतिक्रीया !

News Desk