HW News Marathi
व्हिडीओ

अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याने फडणवीस आणि राणेंना मिळालं ‘हे’ मोठं गिफ्ट !

राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाला गृहमंत्री अमित शहा आले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची ऑटो रिक्षा असल्याची टीका करत विचाराला तिलांजली देऊन आणि मतदारांचा कौल झुगारून शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी केल्याचा घणाघात आपल्या भाषणात केला. दोन दिवसांपूर्वी भाईंदर येथे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सरकार खाली खेचायला आम्हाला वेळ लागणार नसल्याचा इशारा दिला होता. यानंतर दोन दिवसांतच शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केल्याने ठाकरे सरकार खाली खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे

#AmitShah #DevendraFadnavis #NarayanRane #BJP #SharadPawar #UddhavThackeray #Shivsena #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar ED Case | शरद पवार आणि राष्ट्रवादीवर ड्रोनची नजर …

Arati More

Devendra Fadnavis यांच्या बालेकिल्ल्यात Sanjay Raut यांचा दौरा

News Desk

माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील- Sharmila Thackeray

Seema Adhe