HW News Marathi
व्हिडीओ

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांच्या हत्येचा कट, मलिकांचा भाजपवर निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पुण्याच्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी नवाब मालिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 | बजेटमधून आम्हांला काय मिळालं ?

swarit

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता स्थगित   

swarit

“शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला”, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्याला टोला तर मुलाचं केलं कौतुक

News Desk