HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांची भेट घेतल्यानंतर Amol Kolhe म्हणतात…

२०१९ साली अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती. अलिकडे सध्या संसदेच्या अधिवेशानदरम्यान नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नेते मंडळींच्या गाठीभेटींचा कार्यक्रम चांगलाच सुरू आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. ट्विटद्वारे त्यांनी भेटीबाबत माहिती दिली.

#SanjayRaut #AmolKolhe #SharadPawar #UddhavThackeray #SHIVSENA #NCP #MAHAVIKASAGHADI #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूरची दारूबंदी रद्द ! फडणवीस अन् जयंत पाटलांचे ‘ते’ जुने व्हिडीओज का झाले व्हायरल ?

News Desk

“एका लोकप्रतिनिधीची कॉलर कशी धरता ?”, सुप्रिया सुळे-संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | #RahulGandhi

News Desk

मुख्यमंत्र्यांनी Ajit Pawar यांच्यावर साधला निशाणा; म्हणाले…

News Desk