HW News Marathi
व्हिडीओ

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण – Dilip Walse Patil | Raj Thackeray

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केलं जात आहे. विशिष्ट लोकांनाच केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्राकडून राज्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप सुरू आहे. अमरावतीत घटनांमागे कुणाचा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. तिथे काही घटक जास्त सक्रीय झाला आहे, त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

#RajThackeray #DilipWalsePatil #UddhavThackeray #MumbaiPolice #Security #MNS #MaharashtraPolice #NCP #HanumanChalisa #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Vidhansabha 2019 | निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमके काय ?

Gauri Tilekar

खासदार Prataprao Jadhao यांचा पुन्हा एकदा गौप्यस्फोट

Chetan Kirdat

पेट्रोल होणार १० रुपयांनी स्वस्त ?

News Desk