HW News Marathi
व्हिडीओ

जयंत पाटलांसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का घातला राडा ? नेमकं काय घडलं ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षवाढीसाठी राज्यभर दौरा करतायत तर दुसरीकडे त्यांच्याच उपस्थितीत मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) रात्री धुळे शहरात झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाच्या २ गटांमध्ये तुफान राडा झालाय. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला. नेमकं काय घडलं ? जाणून घेऊया

#JayantPatil #MahebubShaikh #NCP #Dhule #Maharashtra #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्की पोलिसांवर का भडकले Arvind Sawant?

News Desk

Jitendra Avhad On Udayanraje | उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठीशी घातलतं,तुम्हांला काय मिळालं?

Arati More

“सुरक्षा सोडून जायला तयार..”; Sanjay Raut यांचं चॅलेंज Narayan Rane यांनी स्वीकारलं!

News Desk