HW News Marathi
व्हिडीओ

Raut यांच्या ‘त्या ‘ वक्तव्यावर NCP नेत्यांच्या प्रतिक्रिया!

शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारवर संकट आले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचे सांगत पाठराखण केली आहे. यामागे अजून कोणताही मोठा नेता (भाजपचा) दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, बंडखोरांना शिवसैनिकांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणाले. #ChhaganBhujbal #AjitPawar #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा”, BJP पदाधिकाऱ्यांचा सूर

Manasi Devkar

“…त्यामुळे BJP आणि त्यांचे बगलबच्चे हादरलेत” – Sanjay Raut

News Desk

मुसळधार पावसाने पुण्यात हाहा:कार ! दुकानांमध्ये शिरलं पाणी

News Desk