HW News Marathi
व्हिडीओ

NCP विरुद्ध BJPचा राज्यभरात राडा; पहा कोणत्या नेत्याने काय म्हंटलंय

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपने गुरुवारी राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावेळी भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते.

#SharadPawar #NawabMalik #ED #NCP #BJP #MVA #Protest #BJPProtest #NCPProtest #UddhavThackeray #MahaVikasAghadi #Andolan #Mumbai #Mantralaya #JayantPatil #NawabMalikArrested #SaidaKhan #Nanded #ModiSarkar #Maharashtra #Kalyan #ChhaganBhujbal #RajeshTope #MaharashtraCM #Solapur #Polics #ModiSarkar #PMModi #Aurangabad #ThackerayGovernment #NarendraModi #Thane

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Umesh Kolhe हत्याप्रकरणी BJP खासदार Anil Bonde यांची प्रतिक्रिया!

News Desk

शेतकऱ्यासांठी अस्वस्थ करणारी रात्र ! मका नोंदणीसाठी हजारो जण रात्रभर ताटकळत

News Desk

..तर पोलिसांचा हिशोब करावा लागेल; जांब समर्थमधील चोरीच्या घटनेवर भाजप आमदाराचं वक्तव्य

Manasi Devkar