HW News Marathi
व्हिडीओ

Praful Patel | प्रफुल्ल पटेलांना ईडीकडून समन्स, मोदींनी दीले होते संकेत

हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी (एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावलं असून त्यांना येत्या ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीनं समन्स बजावल्याची माहिती मिळताच पटेल यांनी राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडली. #PrafulPatel #ED #NCP #UPA-eraaviationscam #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Sanjay Raut मोकाट सोडलेला बोकड”, 50 रेड्यांच्या टीकेवर Sanjay Gaikwad संतप्त

Manasi Devkar

“Amravati जिल्ह्यातील वातावरण दूषित करण्याचे काम Navneet Rana करत आहे” – Yashomati Thakur

News Desk

MNS Dombivali | डोंबिवलीचा गड हा मनसेचं जिंकणार..

swarit