HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांना ‘सोन्याचा मोबाईल’ गिफ्ट देणारे प्रताप सरनाईक कायम का असतात चर्चेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोन्याने मढवलेला मोबाइल गिफ्ट देण्याच्या प्रकरणावरुन प्रताप सरनाईक हे खूपच चर्चेत आले होते. त्यावेळी अजित पवारांनी सोन्याचा मोबाइल घेणं नाकारलं होतं. मात्र, या सगळ्यामुळे प्रताप सरनाईक यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती

#PratapSarnaik #ajitPawar #UddhavThackeray #SanjayRaut #GoldMobile #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP President of Maharashtra | भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ?

Arati More

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यूनंतर Jayant Patil यांची प्रतिक्रिया!

News Desk

Nilesh Rane यांनी करेक्ट कार्यक्रमाची धमकी दिली आणि Sanjay Raut यांची सुरक्षा वाढली !

News Desk