HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas athawale And Sharad Pawar | शिवसेना काॅंग्रेससोबत गेली तर बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा होईल

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचपद्धतीने शिवसेनेने आता नरमयाईची भूमिका घेऊन भाजपसोबत सत्ते बसावे आणि उपमुख्यमंत्री पद घ्यावे, अशी भूमिका एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मांडली.#Ramdasathawale #RPI #SharadPawar #NCP #shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narcotics Control Bureau (NCB) नेमकं काम करतं कसं ? त्याचे अधिकार काय ?

News Desk

संप काळातील ST कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच; तर Gunaratna Sadavarte यांच्या अडचणीतही वाढ

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांचा प्लॅन B तयार

Manasi Devkar