HW News Marathi
व्हिडीओ

ST बंद असल्यामुळे प्रवाशांची लुटमार सुरू आहे! Sadabhau khot

एसटी महामंडळाच राज्य शासनाने मध्ये विकिनिकर करा याबाबत आता पुनः एकदा भाजप आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. त्यांनी अस देखिल म्हटलं की स्ट बंद झाल्यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना लुटण्याचा काम सुरू आहे. आणि सभागृहात ह्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याच बरोबर त्यांनी अस देखिल म्हटलं आहे की ह्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांना बडतर्फ केलेलं आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनीं Hw मराठी शी बोलताना दिली आहे

#VidhanSabha #SadabhauKhot #STBUS #MahaVikasAghadi #Shivsena #NCP #UddhavThakarey #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#DelhiPolls2020 | दिल्लीत मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gauri Tilekar

Nawab Malik On BJP | …भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल !

Gauri Tilekar

संजय निरुपम यांचा राज्य सरकारला टोला

News Desk