HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut Press Conference | काळजीवाहूंची काळजी आम्हांला नाही..राऊतांचा भाजपला टोला

संजय राउत यांनी आजही पत्रकार परिषद घेतली. आज त्यांनी राष्ट्रपती राजवट हा भाजपचा डाव आहे, पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही. महाराष्ट्र कुणालाही घाबरत नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार बनवावं असंही त्यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या काळजीवाहू सरकारची शिवसेनेला काळजी वाटत नाही असा टोलासुद्धा राऊतांनी लगावला आहे. #SanjayRaut #Shivsena #SharadPawar #MaharashtrapoliticalCrisis #DevendraFadnavis #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Imtiyaz jaleel And Nitin Gadkari | नितीन गडकरी सर्वात चांगले मंत्री, इम्तियाज जलीलांकडून कौतुक ..

swarit

राहुल गांधींच्या Bharat Jodo यात्रेत चालणारे भारत यात्री कोण?

News Desk

Buldhana | बुलढाण्यात “जमिन फाटली “….

Arati More