HW News Marathi
व्हिडीओ

पवारसाहेब आता तुम्हीचं आधार ! शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा का वाढवली ?

उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे (Ujani Water Issue) सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. तर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. (Ujani Water Issue Solapur Farmers Protest burns Jayant Patil effigy Sharad Pawar baramati residence security tightened)

#SharadPawar #UjaniDam #AjitPawar #JayantPatil #Baramati #Solapur #DattatrayBharne #Govindbaug

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर शरद पवारांच्या बाजूनं पारडं झुकलं असतं’ – Sanjay Raut

News Desk

“..तर उद्धवजी, भाजप तुम्हाला खुल्या दिलाने समर्थन करेल”; Ashish Shelar यांची थेट मागणी|

News Desk

आज Maharashtra बंद, पाहा कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती!

News Desk